पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चर   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : किल्ला, राजवाडा इत्यादींच्या भोवतालचा खड्डा.

उदाहरणे : देवगिरी किल्ल्याच्या चोहोबाजूंना खंदक खणलेले आहेत

समानार्थी : खंदक, खळगा, खाई, परिखा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह गड्ढा जो किले के चारों और सुरक्षा के लिए खोदा जाता है।

इस किले के चारों ओर परिखा खोदने का काम शुरु है।
खाई, परिखा, परिखात, प्रतिकूप, मोरचा, मोर्चा

Ditch dug as a fortification and usually filled with water.

fosse, moat
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी जमिनीत खणलेली खाच.

उदाहरणे : उताराच्या जमिनीवर शेतीसाठी चर खणावे लागतात.

चर   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : (संपत्ती) ज्याला एका स्थानावरुन दुसर्‍या स्थानावर घेऊन जावू शकतो.

उदाहरणे : दागिने, कपडे इत्यादी जंगम संपत्ती आहे.

समानार्थी : चल, जंगम


इतर भाषांमध्ये अनुवाद :

(सम्पत्ति) जिसे एक स्थान से दूसरे स्थान पर लाया जा सके।

गहने,कपड़े आदि चल सम्पत्ति हैं।
चर, चल, जंगम, मनकूला

(of personal property as opposed to real estate) can be moved from place to place (especially carried by hand).

movable

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.